sajagnagrikktimes.com
उध्दव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या 'महाराष्ट्र विकास आघाडी 'च्या सरकारचा शपथविधी सोहळा आज शिवाजी पार्कवर पार पडला.