sajagnagrikktimes.com
कोंढव्यात गेल्या 5 दिवसांपासून महिलांचे 24 तास आंदोलन सुरू
women's protest 2020 : सजग नागरिक टाइम्स :पुणे :- मोदी सरकारने लागू केलेले सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट , एन आर सी , एन पी आर विरोधात पुणे शहरात दोन मोठी महारॅली काढण्यात आली होती ,