raigad.wordpress.com
गुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण
निनाद गंगाधर बेडेकर…. अर्थात आमचे गुरुवर्य निनाद काका. आज दिनांक १० मे. काकांना जाऊन ठीक २ वर्षे झाली. काकांच्या जाण्याने झालेले आमचे आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान शब्दात मांडणे केवळ…