raigad.wordpress.com
शिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती)
जनसेवा समिती विले पारले, यांच्या त्रिदशकपुर्ती वर्षानिमित्त दिनांक १८ व १९ मार्च २०१७ रोजी विले पारले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या पटांगणावर “शिवमहोत्सव २०१७” चे आयोजन करण्यात आले होते…