raigad.wordpress.com
महाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज
शिवाजी महाराज स्वराज्यातील लोकांच्या संरक्षणासाठी किती दक्ष असत हे खालील पत्रावरून दिसून येते. मुघलांच्या हालचाली महाराजांचे हेर त्यांना टाकोटाक देत असत असे या पत्रावरून समजते. सदर पत्र शिवाजी महार…