raigad.wordpress.com
छत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण
छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील वतानाबद्दल भूमिका खूप ठाम होती. ज्याचा हक्क सिद्ध होईल त्यालाच तो हक्क मिळाला पाहिजे ही महाराजांची नेहमीच भूमिका होती. असाच एक निवडा करताना शिवाजी महाराज म्हण…