raigad.wordpress.com
शिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र
शिवाजी राजांचा सगळ्यात उत्तम गुण कुठला? तर ते लोकनेते होते. प्रत्येक माणसाला त्यांनी आपलेसे करून त्याच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. शिवाजी महाराज आणि बारा मावळाचे देशमुख कान्होजी जेधे यांचे संबंध कि…