raigad.wordpress.com
अपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध
नमस्कार, छत्रपतींच्या मंत्रिमंडळातील महत्वाचे पद म्हणजे पेशवा किंवा पंतप्रधान. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शाहू छत्रपतींपर्यंतच्या राज्यकाळात कोण कोण अधिकारी पेशवे म्हणून नियुक्त होते ह्याचा आढ…