raigad.wordpress.com
अपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र
नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते, रयतेचे राजे होते. गरीब शेतकऱ्यांना, रयतेला सैनिकांकडून जराही त्रास होऊ नये यासाठी शिवाजी महाराज किती दक्ष होते हे या पत्रातून दिसते. हे पत्र शके …