raigad.wordpress.com
गुलाम कादर जेरबंद
नजीबखान रोहिल्याचा नातू गुलाम कादर हा आपल्या आजोबांप्रमाणेच विकृत मनुष्य होता. त्याने दिल्लीत केलेल्या अमानुष कृत्यांचा पाढा वाचल्यास हा मनुष्य होता कि सैतान असा प्रश्न मनात येतो. बादशाहच्या जनान्य…