raigad.wordpress.com
“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….”
दिनांक २० जुलै १८७९ मध्यरात्री वासुदेव बळवंत फडके यांनी घिंबी खुर्द सोडले. देवरनावडगी हे विजापूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तेथे मुक्काम करण्याचा निर्णय फडके यांनी घेतला. तेथे जवळच्याच डोंगरात खोदलेल्…