raigad.wordpress.com
भगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र
भगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र सेंट्रल जेल,लाहोर ऑक्टोबर,1930 प्रिय बंधू, मला शिक्षा सुनावण्यात आली आहे.तसा फाशीचा आदेश हि देण्यात आला आहे.या कोठड्यामध्ये माझ्या खेरीज फाशीची प्रतीक्षा करण…