raigad.wordpress.com
बटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र
बटुकेश्वर दत्त यांना पुढे सालेमच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कधीही फाशी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आपली आणि त्यांची अंतिम भेट होऊ शकणार नाही या विवंचने…