raigad.wordpress.com
खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली
ऐतिहासिक घटनांचे कालमान ठरवण्याकडे सगळ्याच अभ्यासकांचे लक्ष लागलेले असते. अश्या वेळी पूर्वीचे कागद वाचताना त्यातून चंद्र, वार, शुहूर, फसली, हिजरी सन व त्याचे शालिवाहन किंवा राज्याभिषेक शकात रुपांतर…