raigad.wordpress.com
अभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे”
” महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे ” हे वाक्य समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांसाठी पत्रात लिहले. मनात एक सहज विचार आला महाराष्ट्र शब्द शिवकाळात अजून कुठे मिळतोय का ते पाहूया.योगायोगान…