raigad.wordpress.com
ब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी …
मला नक्की तारीख वार आठवत नाही, कि या मैत्रीला कधी सुरवात झाली. पण आम्ही मात्र मानतो ही मैत्री अंदाजे ३५०/३६० वर्ष जुनी असली पाहिजे म्हणजे अगदी शिवकालापासून… विशाल आणि मी Orkut वर भेटलो काय, आ…