raigad.wordpress.com
मुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज
17 ऑक्टोबर 1667 सालची नोंद असलेला औरंगजेबाच्या अखबरातील खालील नोंद आहे.यात मुहंमद कुली खान उर्फ नेतोजी पालकर यांनी एक अर्ज केलेला आहे यात शिवाजी महाराजांचा एक सरदार कैद झालेला आहे. हा माणूस खूप लाय…