raigad.wordpress.com
अभ्यास शिवभारताचा – ४ – कारतलबखानाला अभयदान का ?
शिवाभारातातील बारीक सारीक नोंदी फार रहस्यपूर्ण आहेत. वाचता वाचता नकळत महत्वाची टिप्पणी नजरेआड होते. कारतलबखानाला शिवाजीराजांनी उंबरखंडात चांगलाच कोंडला. त्याने शरणागती पत्करत आपला वकील शिवाजीराजांक…