raigad.wordpress.com
राजाराम महाराज – ‘तुम्ही लोक मनावरी धरिता गनीम तो काय आहे’
१६९० हे वर्ष मोठे धामधुमीचे होते. औरंगजेब नावाचा महाशत्रू महाराष्ट्रावर चालून आला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या शतकांचा वारसा असलेल्या शाह्या तो एका घासत गिळंकृत करणार होता. अश्या पार्श्वभूम…