raigad.wordpress.com
पानिपत – अब्दालीचे – सवाई माधवसिंगास पत्र
१४ जानेवारी १७६१ रोजी झालेले पानिपतचे युद्ध इतिहासप्रसिद्ध आहे. या युद्धात अहमदशाह अब्दालीच्या अफघानी फौजेने मराठ्यांच्या फौजेचा पराभव केला. इतिहासात क्वचितच असे पाहायला मिळते की जेत्याने पराजीताच्…