raigad.wordpress.com
शिवाजी राजे – धर्मास विरुद्ध यैसी पाषांड मते राज्यात होऊ देऊ नये
सर्व वाचकानि फोटो मधे दिलेला उतारा वाचावा आणि मग आपली मते नोंदवावी धर्माच्या आणि राज्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांचे धोरण किती कडक होते हे रामचंद्र पंत आमात्य यानी लिहून ठेवले आहे आवर्जून वाचाण्य…