raigad.wordpress.com
शिवाजी राजे – दोन वर्षे लष्कराचे पोट भरले आणि शेहजादा मित्र जोडला हे सामान्य नाही
आग्रा सुटकेनंतर संभाजी राजांना महाराजांनी पुन्हा मनसबदार म्हणून औरंगाबादला पाठवले. 2 वर्षानी संभाजी राजे पुन्हा आल्यावर शिवाजी महाराज म्हणतात ” दोन वर्षे लष्कराचे पोट भरले आणि शेहजादा म…