raigad.wordpress.com
मुरारबाजी देशपांडे – मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय ?
पुरंदरच्या लढाई मधे मुरारबाजी देशपांडे निवडक मावळ्यान सोबत दिलेरखानाच्या सैन्यावर तुटून पडले. मुरारबाजी यांचे शौर्य पाहुन दिलेरखान म्हणाला तू माझा कौल घे यावर बाजीनि उत्तर दिले “मी शिवाजी राज…