raigad.wordpress.com
शिवाजी राजे – अवनी मंडल निर्यावनी करावे,यवनाक्रांत राज्य आक्रमावे
रामचंद्र अमात्य यांनी शिवाजी राजांची स्वराज्य साधनेची जी निति होती ती आज्ञापत्रात लिहून ठेवली आहे. शिवाजी राजांच्या मनात काय काय होते हे या समकालीन लोकांनी लिहून ठेवले नसते तर आपल्या सर्वाना ही माह…