raigad.wordpress.com
शिवाजी राजे – दौलतखान यास कुचराई केल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकले
जंजीरेकर सिद्दी याच्या विरोधात न लढता दौलतखान परत आल्यामुळे शिवाजी राजांनी त्यास नोकरी वरुन काढून टाकले. बरीच फेक्युलर आणि फुरोगामि मंडळी शिवाजी राजांच्या सैन्यात यवन खुप होते अशी दवंडी पीटत असतात …