raigad.wordpress.com
संभाजी राजे – मुसलमान अगर हर कोणाचा उपद्रव न लागे
श्री रामदास स्वामी यानी चाफळ येथे सुरु केलेल्या राम नवमी उत्सवास कोणाचा ही त्रास होता कामा नये यासाठी संभाजी राजांनी 28 ऑक्टो 1682 रोजी तेथील अधिकार्यास सक्त ताकीदीचे पत्र लिहले आहे. सदर पत्रात संभ…