raigad.wordpress.com
दर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी”
जेम्स डग्लस यांच्या “Book Of Bombay” पुस्तकातील हा उतारा वाचून सहज लक्षात येते की सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या आरमाराचा दबदबा किती विलक्षण होता. …