raigad.wordpress.com
शिवाजी महाराज – एक लक्ष फुलांचा अभिषेक
पन्हाळ गड काबिज करण्याची मोहीम कोंडाजी फर्जंद यांच्यावर महाराजांनी सोपवली.सोबतीला अण्णाजी दत्तो अणि मोत्याजी मामा रवळेकर हे देखील होते. अवघ्या 60 स्वारा नीशी कोंडाजीनी पन्हाळ गड फत्ते केला. ही विजय…