raigad.wordpress.com
अभ्यास शिवभारताचा – १ – ‘गोब्राम्हणप्रतिपालक’
शिवभारत हे शिवाजी महाराजांच्याच पदरी असणारया कवींद्र परमानंद गोवीन्द नेवासकर याने रचलेले महाकाव्य आहे. । चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम । अशी समर्पक व्याख्या देत त्याने चरित्राला सुरुवात केली आहे, …