raigad.wordpress.com
संभाजी महाराज – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?
संभाजी राजे – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ? संभाजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याच्या मुलास म्हणजे रामसिंगास जे पत्र लिहले त्यातच हे वरील दिलेले वाक्य आहे. यात आपण सर्व हिंदू राजांनी…