raigad.wordpress.com
शिवाजी महाराज- हिंदू आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ?
शिवाजी महाराज – हिंदुंचा आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ? वरील वाक्य हे शिवाजी महाराज आणि बुंदेल खंडाचा राजा छत्रसाल बुंदेला यांच्या भेटिच्या दरम्यानचे आहे. छत्रसाल बुंदेला हा ज्यावेळी श…