raigad.wordpress.com
शंभूछत्रपतींची संत तुकोबांच्या पुत्राला मोइन
शिवाजी राजांनी संत आणि धर्माचे ज्याप्रमाणे रक्षण आणि प्रतिपालन केले, तोच वारसा पुढे शंभू छत्रपतींनी चालवला. तुकोबारायांचे चिरंजीव महादोबा यांना दिलेली ही वर्षासनाची मोइन ह्याचे उत्तम उदाहरण आहे. प…