quietlyglow.wordpress.com
मी, ताे आणि फाेन..
मी (व्हाटसैप वर) : एैक ना, मी दादांना मैसेज करते, नंतर वाटल तर वहिनीं चा नंबर वर लाउन विश करेन.थाेड़ी हेसीटेशन हाेत आहे एकदम सकाळी-सकाळी वाढदिवसाची शुभेच्छा द्यायला. ताे : अरे, थांब मी लावताे तुला …