questraveler.com
बेडसे लेणी: एक अनमोल ठेवा 
आजिवली देवराईची सफर संपवून आमची बस बेडसे लेण्यांकडे निघाली. काहीजण डुलक्या घेत होते तर काही जण चालत्या बसमधूनही दोन्ही बाजूने उभ्या ठाकलेल्या तुंग आणि तिकोना यांचे रूप कॅमेऱ्यात बंदिस्त करत होते. प…