questraveler.com
आजिवली देवराईची अनोखी सफर
देवराई म्हणजे देवाच्या नावे राखून ठेवलेले वन. तिथली फुले तोडायची नाहीत,फळे घ्यायची नाहीत, पाने तोडायची नाहीत. इथे कोणताच मानवी हस्तक्षेप मान्य नाही हा अलिखित नियम. पुणे जिल्ह्यामध्ये ३०० च्या आसपास…