questraveler.com
गडांचा राजा: राजांचा गड : दुर्ग राजगड
केल्याने देशाटन मनुजा शहाणपण येते असे म्हटले जाते पण खरे तर जसजसे आपण प्रवास करतो, विविध अनुभव घेतो, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो तसतसे आपल्याला अजूनपर्यंत बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या आणि अजून खूपच…