pseudomag.com
Issue 13, Art: मोरे मामा
by Omkar Mankame जेजे स्कूल मध्ये मोरे मामा आम्हाला मॉडेल म्हणून बसतात. वयवर्ष 85 च्या पुढे. प्रभादेवीला कुठेतरी राहतात असं सांगतात. दुपारी काय जेवतात माहीत नाही, विचारलं तर सांगतात माझी काळजी करू …