prasadkulkarni.wordpress.com
आयुष्याचं गणित…
आयुष्याचं गणित चुकलय,कागदावरती फक्त खाडाखोड,स्वप्न अनेक रंगांची पण,हाती येते फक्त तडजोड आटोकाट प्रयत्न होतो मग,डावी नि उजवी बाजू साधण्याचा,पावलं तर बरोबर टाकली होती,आता भाग चुका शोधण्याचा सूत्रं च…