prasadkulkarni.wordpress.com
आयुष्यांवर बोलू काही…
काय आयुष्य त्या चिंधीच झाडाला लटकलेल्या, ना जमिनीवर ना आभाळात, मधल्या मधेच अडकलेल्या. पण तिचही एक काम आहे, स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठीचा प्रयत्न आहे. असच आहे धुलीबाबत, इकडून तिकडे उडते आलेल्या हाव…