planetmarathimagazine.com
STAR OF THE WEEK 50- Hemant Dhome
वडील पोलिसात नोकरीला त्यामुळे त्यांच्या सततच्या बदल्यांमुळे हा पठ्या खर्या अर्थाने ‘बारा गावाचं पाणी’ त्याच्या लहानपणीच प्यायलाय. परदेशात वाईल्ड लाईफ कॉन्सर्वेशमधून मास्टर्स केल्यानंतरही त्याने आप…