planetmarathimagazine.com
Star Of The Week 36- Madhura Deshpande
भरनाट्यम विशारद, निरागस तसेच देखणी अभिनेत्री “मधुरा देशपांडे” नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारी मनमोहक अभिनेत्री “मधुरा देशपांडे” सोबत च्या काही खास गप्पा वाचा…