planetmarathimagazine.com
TRENDING – #Six word horror story
ट्विटर हा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो . इथे रोज नव्या # च्या ट्रेंड्स ची जत्रा भरते असं म्हणायला हरकत नाही . आज ट्विटर वर ” #SixWordHorrorStory ” या हॅशटॅग ची वेगळीच चर्चा रंगल…