nileshnimkar.in
पालक सभा
हीरा ताईने तिच्या भाषणात तिची स्वतःचीच गोष्ट सांगितली. मुलांच्या शिक्षणासाठी तिने घेतलेला भट्टीवर न जाण्याचा निर्णय अवघड कसा होता हे ही सांगितले. तसा तो घेणे सगळ्यांनाच शक्य नसले तरी मुलांच्या शाळ…