nileshnimkar.in
अकरा खरड्यात किती राख?
खरे तर राहुलला अजून पाढे येत नाहीत. पण स्वतःच्या विश्वातली समस्या समोर आली तर ती सोडवण्या इतपत संख्यांवर प्रभुत्त्व त्याने नक्कीच मिळवलंय. आता आमच्या समोर आव्हान आहे ते राहुलच्या स्वतःच्या लवचिक र…