maysabha.com
उद्दिष्टे
आमची बहुतेकांची एकमेकांशी ओळख झाली इंटरनेटमुळं. विचार करणं (आणि ते दुसऱ्याला ऐकवणं) हा एकमेव समान धागा. कोण, कधी, कशावरून, कुणाशी सहमती अथवा मतभेद व्यक्त करील याचा नेम नाही. आणि हा नसलेला नेमच घट्ट…