marathikathakavita.com
कथा , कविता आणि बरंच काही …!! - कथा ,कविता आणि बरंच काही!!
राहून जातंय काहीतरी म्हणूनमागे वळून पहायचं नसतंशोधून पाहिलं तरी तिथे तेव्हाआठवणीच्या पावला शिवाय काही नसतंमन ऐकणार नाही हे माहित असतंपुन्हा पुन्हा ते तिथे जातही असतपण त्या वेड्या मनाला सांगूनहीकळूनही काही कळत नसतंकारण काहीतरी पहायचं असतंसावल्यातील चेहऱ्याला ओळखायचं असतंहरवून गेलेल्या क्षणांना शोधतानाउगाच स्वतःही हरावयच नसतंतिथे अबोल कोणी सापडत ही असतंत्याला उगाच बोलायच असतविसरून गेलेल्या नात्याला तेव्हाउगाच आसावत पहायचं नसतंकुठे दुःख मिळालं तर कुठ सुख ही असतंकधी हसू तर कधी रडु ही असतंकाही सुटलं हातातून तर काही मिळालं जेव्हाहिशोब आयुष्याचा करताना हे पहायचं नसतंशेवटी उरले काय पाहत असतंमन वेड फिरत असतंफिरून फिरून थकलेल्या मनालाआठवणीच्या पावला शिवाय काही मिळत नसतं कधी कधी मनाच्या या खेळाततुझ्यासवे मी का हरवतोतुला शोधण्याचा हट्ट इतका का?की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितोतुला यायचं नाही माहितेय मलातरी मी तुझी वाट का पाहतोजणु कित्येक गोष्टींचं ओझ हेकवितेत मी का हलके करतोबघ ना एकदा येऊन पुन्हा माझ्याकडेतुझ्याच आठवणीत मी कसा जगतोतुझ्याच जगात राहून, तुझ्याच विनातुलाच या वहीत कसा आठवतोखरं खरं सांगू तुला सखे एकतुला बोलण्याचे बहाणे मी कित्येक करतोपण गालावरच्या तुझ्या रुसव्याचेउगाच नखरे मी पाहत बसतोतेव्हा सांग सखे येऊन एकदा त्या क्षणासपुन्हा अश्रूंचे तो उगाच रिन करतोपण तिथेच तु माझी आहेस हेतोच मला पुन्हा पुन्हा सांगत असतोभेटेशील मला कधी तू जणुवाटेवरती उगाच मी वाट पाहत असतोविचारून बघ त्या वळणानाही एकदातुझ्याचसाठी मी रात्रं दिवस जागत असतोहे प्रेम कळेन कधीतरी तुला म्हणूनमी उगाच या वहीत लिहीत असतोतुझ्या मनाच्या तळाशी तेव्हा मीस्वतःलाच का शोधत असतो