marathikathakavita.com
हास्य"कथा कविता आणि बरंच काही!!"
खळखळून वाहणाऱ्या नदीत तुझ हास्य वाहुन जातं माझ्या मनातल्या समुद्रात अलगद ते मिळुन जातं ओलावतात तो किनारा ही नावं तुझ कोरुन जातं लाटांच्या या खेळात कित्येक वेळा पुसुन जातं पुन्हा पुन्हा लिहिताना ह्र…