marathikathakavita.com
हळुवार क्षणात..✍️"कथा कविता आणि बरंच काही!!"
“अगदी रोजच भांडण व्हावं !! अस कधीच वाटलं नाही पण खूप दिवसांनी एकदा व्हावं अस मात्र उगाच वाटतं राहत !! थोडंसं रुसाव , फुगाव ,अबोल व्हावं अस नेहमीच वाटत नाही पण एकदा तरी क्षणिक रागवाव अस मनात स…