marathikathakavita.com
पाऊस आठवांचा..!"कथा कविता आणि बरंच काही!!"
“इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे..!! चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..!! उन्ह सावल्यांचा खेळ हा सारा ती हळूवार झुळूक येऊदे ..!! स्पर्श व्हावा मनाला असा की जरा ओढ ती ब…