marathikathakavita.com
तुझ्याचसाठी …✍️"कथा कविता आणि बरंच काही!!"
“तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे सांगू तरी कसे नी काय, मनास कसे समजवावे राहूनही न राहता मग , नकळत तुला पहावे कोऱ्या कागदावर उगाच मग, तुझ्याचसाठी ल…